ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेने हा इशारा दिला आहे.