महाराष्ट्राच्या लालपरीच्या प्रवास मागणार असल्याने नंदुरबारच्या ग्रामीण भागातील शेतकरी मजूर आणि विद्यार्थ्यांना याच्या आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १३.५६ टक्क्यांची वाढ लागू केली आहे.