कराड कोळे येथे भव्य संत तुकाराम महाराज अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सप्ताहासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.