राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तुकडोजी महाराज यांच्या भजनातून समाजप्रबोधनाचे कार्य व्हावे. ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज जागृती व्हावी, याकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.