बीडच्या गेवराई तालुक्यातील पिंपळगाव कानडा येथील पूरग्रस्तांना राज्य मुस्लिम खाटीक संस्थेचे राज्याध्यक्ष हाजी अरफात शेख आणि राज्य उपाध्यक्ष जावेद भैय्या कुरेशी यांच्या उपस्थितीत गायीसह, शेळ्या-बोकड आणि किराणा किटचे वाटप करण्यात आले.