सांगलीच्या कुपवाडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या वारकरी संप्रदाय स्टॅचूचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाला आहे.