बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं बोललं जात आहे.