स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तब्बल अडीच तास रोखून धरला . स्मार्ट मीटर विरोधात पक्षाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.