रत्नागिरी - जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे गावाला वादळाचा फटका बसला. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊसाने अकरा एकर पपई बागेचे मोठे नुकसान झाले.