बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील कंडारी येथे लग्न समारंभानंतर अचानक आलेल्या वादळाने मोठी दुर्घटना घडली.. कापडी मंडप लोखंडी पाईपसह उडून विजेच्या मुख्य लाईनला भिडल्याने स्पार्किंग होऊन मंडपाने पेट घेतला..