येवला तालुक्यातील नगरसुल परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नगरसूल परिसरातील बाळू थोरात यांच्या पोल्ट्री गोडाऊनचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.