घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे जळगावात कढईच्या आकाराचे भांडे तसेच लोखंडापासून बनलेल्या अनोख्या प्रकारच्या चुली विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे.