महाबळेश्वर भागात मर्यादित मानली जाणारी स्ट्रॉबेरीची लागवड गडचिरोली जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हा प्रयोग यशस्वी ठरला असून स्ट्रॉबेरीचे चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेले आहे. उत्तम दर्जेदार स्ट्रॉबेरी चांगला नफा मिळणारी शेती ठरलेली आहे.