नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी शेतकरी ने शेतीमध्ये क्रांती केले असून, आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी उत्पादनाकडे उडायला हे सातपुडा जवळपास १०० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जात असते, मात्र स्थानिक भागात स्ट्रॉबेरीला बाजारपेठ नसल्याने आणि बाजारपेठ असलेल्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी खर्च अधिक आहे