स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध एक सुपरफूड आहे. ते त्वचा चमकदार बनवते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, कोलेस्ट्रॉल कमी करते आणि वजन नियंत्रणात मदत करते. या छोटेखानी फळाच्या सेवनाने हृदय आरोग्य सुधारते आणि साखरेची पातळी नियंत्रित राहते.