अखेर पावसाची दमदार एन्ट्री मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा. मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी वातावरणात गारवा निर्माण. उकाड्याने हैराण मुंबईकरांना पावसाचा दिलासा.