राज्यात काही नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झालं, तर काही नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार, या सर्व निवडणुकींचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार असून, या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमला द्विस्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे.