सावरगाव तांडा गावात सरकारी विहीर आहे. मात्र ती सुद्धा मोडकळीस आली असून या विहिरीने सुद्धा तळ गाठला आहे.