भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ बसस्टॉपवर विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईलला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. मोबाईल अचानक गरम झाला आणि काही क्षणांत त्यातून धूर निघू लागला. त्यानंतर मोबाईलने पेट घेतला.