बऱ्याच शहरांमध्ये आजपासून शाळा सुरु झाल्या आहेत. धाराशीवमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेत घोड्यावरून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गुलाब आणि मिठाई देखील देण्यात आली.