हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गोविंद नारायण देवकते यांच्या बदलीमुळे शाळेतील विद्यार्थी चांगलेच भावुक झाले, चिमुकल्यांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.