दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भर पावसात एक दिवशीय ठिय्या करत सह्यांची मोहिम राबविली.