राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांना कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रिया राबवून, कृषी पदवीधरांची शिक्षक म्हणून नियुक्ती करावी, त्याचबरोबर मृदा जलसंधारण विभागात पदे उपलब्ध करून द्यावीत