वारंवार तक्रार करूनही जेवणाचा दर्जा सुधारत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील मोहिदा शिवारातल्या आदिवासी विकास विभागाच्या वस्तीगृहातील विद्यार्थींनी अखेर आता अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.