पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील हिर्डोशी भागातल्या शाळेयं विद्यार्थ्यांना वनविभागाकडून बिबट्याविषयी मार्गदर्शन. गेल्या काही दिवसांपासून या भागात वारंवार बिबट्याच दर्शन होतंय.