जळगावमध्ये पोलीस मुख्यालयासमोरच पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी मंत्री गुलाबराव पाटलांचा , मंत्री संजय सावकारे ताफा अडवला. पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, तरुण आक्रमक झाले.