दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला