सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शैक्षणिक कालावधी संपुष्टात आल्याच्या कारणावरून अनेक विद्यार्थ्यांचे PRN क्रमांक अलीकडेच ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या ऑफिस बाहेर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.