औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी ते काळपाणी तांडा मार्गावरील गांगलवाडी शिवारात नागनाथ नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरून नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करत नदी पार करावी लागत आहे .