विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात दाखल. नाशिक आणि ठाणे जिल्ह्याच्या वेशीवर मोर्चा दाखल. कसारा घाट मार्गे लाँग मार्च करणार शहापूरकडे वाटचाल.