आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पवन मावळातील मळवंडी ढोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कारांचे सादरीकरण करत योग दिन उत्साहात साजरा केला.