अहिल्यानगरमधील केडगाव येथील रुपाली घनश्याम खिच्ची यांनी एका हाताने मेहंदी काढत शारीरिक व्यंगावर मात केली असून ९०० हून अधिक तरुणींना स्वावलंबी बनवले आहे.