राज्यातील दिग्गज भाजप नेते आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात तल्लीन होत भजन गायले.