परभणीत साखरेची कमी अधिक भावात विक्री होत आहे. काही ठिकाणी 70 रुपये तर होलसेल दुकानात साखरेचा भाव 65 रुपयांनी विक्री होत आहे. अजून भाव कमी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी शक्यता व्यक्त केली