स्व.यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात कृषी विभागाकडून ऊस पिक व फळे फुले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ओंकार पाटील व प्रशांत गरुड यांच्या ऊस पिकाला विभागून प्रथम क्रमांक मिळाला.