सुजात आंबेडकर यांनी जनतेला भूलथापा आणि खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भाजपमधील नकली आंबेडकरवाद्यांना गावातून हाकलून लावण्याचे आवाहन केले. तसेच, प्रणीती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या कथित बैठकांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, निवडणुकांपर्यंत थांबण्याचे सूचित केले.