मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. आता मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. सामान्य जनतेसोबतच सेलिब्रिटी देखील मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहे. आता अभिनेते सुमीत राघवन आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी देखील मतदानाचा हक्क बजालला आहे. विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं आहे. त्यांचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.