माणगावकर उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे पाण्याची जोरदार मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने दरही कडाडले आहेत. 50 रुपयांचा नारळ 80 रुपयांना मिळत आहे.