उन्हाचा तडाखा वाढल्याने पूर्वेकडील भागातून पुण्याच्या भोर तालुक्यात आलेल्या मेंढपाळांची, मेंढ्यांच्या चारा- पाण्यासाठी डोंगर तसेच शिवारात भटकंती. सध्या उन्हामुळे डोंगर भाग तसेच शिवारातील चारा पूर्णता वाळून गेला आहे तर पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणी शोधण्यासाठी उन्हात मेंढपाळ मेंढ्यांना घेऊन भटकत आहे.