प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या वतीने नांदेड जिल्ह्याला 14 आणि 15 मे रोजी उष्णतेचा येल्लो अलर्ट दिला गेलाय. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेडमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यलो अलर्टच्या अगोदरच्या दिवशी नांदेडचे तापमान 41 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.