परभणी मध्ये वाढत्या उन्हाचा फटका हा टोमॅटोच्या पिकाला बसतांना दिसत आहे. जिल्ह्याचे तापमान 43 अंशावर गेलं असून या वाढत्या उन्हामुळे टोमॅटोची झाड करपून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने हजारो रुपये खर्च करून उभ केलेलं टोमॅटो पीक उन्हामुळे उध्वस्त होत असल्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे.