गुगलचे सुंदर पिचाई यांनी दिल्लीतील भारत GI कॉफी लाऊंजमध्ये DPIIT द्वारे आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये जीआय कॉफीजवर आपली प्रतिक्रिया दिली. चहा प्यायला घेतला, बारिस्टांसोबत गप्पा मारल्या आणि फोटोही काढले