गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात देवीचं दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तिथल्या मराठी पर्यटकांची भेट घेतली. यावेळी खासदार पार्थ पवार यांनी नागरिकांच्या आग्रहास्तव सुनेत्रा यांच्यासोबत त्यांचे फोटो काढून दिले.