खासदार सुनील तटकरे यांनी अंखड श्री हरीनाम सप्ताह सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसोबत ठेका धरला आहे. रायगडच्या रोहा, बोरघर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला होता.