या प्रकाराने टाकली गावात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र एका ग्रामस्थाने आणि तरुणाने तो लिंबू कापून त्याचे सरबत करून प्याले.