युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गॅसचा तुटवडा जाणवत आहे, मात्र मराठवाड्यातील आशिव गाव हे एक असं गाव आहे , ज्या गावात सर्वच घरात पाईपलाईनने गॅसचा पुरवठा होत आहे.