दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यवतमाळ मध्ये सुद्धा पाठिंबा देण्यात आला आहे. यवतमाळच्या संविधान चौकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनात उपस्थित होते.