दादांचा उमेदवार तुरूगांबाहेर येताच समर्थकांकडुन फटाक्यांची आतषबाजी केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख इनामदार यांच्याकडून न्यायालयाच्या अटी शर्थीचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजप उमेदवार अतुल तरवडे यांनी केला आहे. फारूक इनामदार यांना न्यायलयाने दोन दिवसाच्या मुदतीवर प्रचार करण्यास जामीन मंजूर केला आहे.