विमान अपघातात अजितदादा पवार यांच्यासोबत असलेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचेही दुःखद निधन झाले. त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी काल दिनांक १ फेब्रुवारी रोजी संसद अधिवेशनासाठी दिल्लीला जाण्याअगोदर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.