पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, तसेच आरोपांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.